E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
योजना नगर रस्ता पाण्यात
Wrutuja pandharpure
24 May 2025
वडगावशेरी
: लोहगाव-वाघोली भागातील योजना नगर परिसरात पावसाळ्यामुळे रस्त्यावर पाणी साचत आहे. या रस्त्यावर मागील वर्षीच नवीन पाईप लाईन टाकरण्यात आली. मात्र, फक्त सध्या सुरू असलेल्या पावसात या रस्त्यावर पाणी तुंबत असल्याने नागरिकांना येथून जीवमुठीत घेवून जावे लागत आहे.
येरवडा आणि वडगावशेरी, नगर रस्ता भागात कोट्यवधी रूपये खर्च करून विविध ठिकाणी नवीन मैलवाहिन्या आणि जलवाहिन्या टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, हे काम फक्त कागदावर दिसत असल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे. कारण पावसाळा सुरू होण्याअगोदरच सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसात लोहगाव-वाघोली, योजना नगर, कलवड याठिकाणी रस्त्यावर पाणी साचताना दिसत आहे. अनेक ठिकाणी चेंबर तुंबल्यामुळे पाणी साचत आहे. त्यामुळे रस्त्याला सर्वत्र तळ्याचे स्वरूप येत आहे.
येरवडा, नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील पावसाळी नाले सफाई कामे केवळ कागदोपत्रीच झाली असल्याचे दिसत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. वाहन चालक, पादचार्यांना त्रास सहन करावा लागत आहे. साचलेल्या पाण्यात पडून अपघातही होत आहेत. खराडीतील दुर्गा माता मंदिरासमोरील रस्ता, खराडीतील दर्गा, विमानतळा समोरील रस्ता, सिंबायोसीस महाविद्यालयाजवळील रस्ता, गुंजन चौक, अग्रसेन हायस्कूल जवळ, या ठिकाणी गाळ तसाच साचून राहत आहे.
येरवडा परिसरातील गुंजन चौकात जोरदार पावसामुळे सखल भागात साचलेल्या पाण्याची पहाणी करण्यासाठी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज पी. बी. यांच्यासह इतर अधिकारी आले होते. या पहाणी दरम्यान त्यांना अनेक रस्त्याच्या अनेक त्रुटी आढळून आल्या. या परिसरात साचलेल्या पाण्यचा निचरा होत नसून, ते काढण्यासाठी येथे कर्मचारी देखील उपस्थित नव्हते. ते पाहून त्यांनी कनिष्ठ अभियंता, उप अभियंता यांना फैलावर घेतले.
Related
Articles
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची तरुण पिढीला माहिती व्हावी
01 Jun 2025
पोलंडच्या अध्यक्षपदी कॅरोल नौरोकी
03 Jun 2025
जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
31 May 2025
पाकिस्तानात ३४ बंडखोरांना अटक
02 Jun 2025
चीनच्या संभाव्य अभद्र छायेत चिकन नेक?
29 May 2025
प्रेमचंद यांच्या ‘गोदान’मधून भविष्याचा वेध
31 May 2025
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची तरुण पिढीला माहिती व्हावी
01 Jun 2025
पोलंडच्या अध्यक्षपदी कॅरोल नौरोकी
03 Jun 2025
जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
31 May 2025
पाकिस्तानात ३४ बंडखोरांना अटक
02 Jun 2025
चीनच्या संभाव्य अभद्र छायेत चिकन नेक?
29 May 2025
प्रेमचंद यांच्या ‘गोदान’मधून भविष्याचा वेध
31 May 2025
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची तरुण पिढीला माहिती व्हावी
01 Jun 2025
पोलंडच्या अध्यक्षपदी कॅरोल नौरोकी
03 Jun 2025
जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
31 May 2025
पाकिस्तानात ३४ बंडखोरांना अटक
02 Jun 2025
चीनच्या संभाव्य अभद्र छायेत चिकन नेक?
29 May 2025
प्रेमचंद यांच्या ‘गोदान’मधून भविष्याचा वेध
31 May 2025
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची तरुण पिढीला माहिती व्हावी
01 Jun 2025
पोलंडच्या अध्यक्षपदी कॅरोल नौरोकी
03 Jun 2025
जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
31 May 2025
पाकिस्तानात ३४ बंडखोरांना अटक
02 Jun 2025
चीनच्या संभाव्य अभद्र छायेत चिकन नेक?
29 May 2025
प्रेमचंद यांच्या ‘गोदान’मधून भविष्याचा वेध
31 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात